By
18th May 2020 | 8min Read भारता लगतच्या ‘बे ऑफ बंगाल’ सागरामध्ये अंदमान आणि निकोबार बेटं आहेत हे आपल्या सगळ्यांनाच माहितीये. ग्रेट अँडमॅनीझ बरोबरच जारावास, ओंगे, शॉम्पेन आणि निकोबारिस या तेथील काही जमाती. त्यातच ‘सेंटिनेली’ हे अंदमान आणि निकोबार बेटांच्या सहा मूळ आणि अनेकदा विलग जमाती (isolated) लोकांपैकी एक आहेत. त्याला आपण ‘reclusive people’ म्हणजेच त्यांना इतर लोकांपासून लांब राहायचे आहे अशी ही लोकं. त्यांना सेंटिनेसिझ (Sentinelese) किंवा सेंटिनेली (Sentinel) असं म्हंटलं जातं. उत्तर सेंटिनेल (North Sentinel)By
9th April 2020 | 3min Read “I Love You,” असा जोरात आवाज आला परंतु त्या दोन व्यक्ती स्पर्श करण्यासाठी एकमेकांपासून दूर होत्या. “समोरासमोर उभं राहण्याची ही आपली एकमेव संधी आहे,” असं वॉल्टर, जो की स्वित्झर्लंडचा असून त्याच्या घरापासून एक तास गाडी चालवत तो त्याच्या जर्मन असलेल्या प्रेयसी माजा बुलीकला म्हणाला. “आपण कमीतकमी एकमेकांशी बोलू तर शकतोय. तेवढंच काय ते समाधान,” असे तो पुढे म्हणाला. दोन अडीच तास माजा बुलीकने वॉल्टरला भेटण्यासाठी गाडीने प्रवास केला होता. ती म्हणाली, “कधीतरी आपल्याला कुणालाBy
8th April 2020 | 4min Read पुण्यात आल्यापासून भाषणाचा व कवितांचा छंद लागला. नवनविन विचारप्रवाहातील लोकांची ओळख झाली अन् आयुष्य अधिकाअधिक interesting होऊ लागलं. लिखाण, वाचन, वकृत्व, कविता इत्यादी गोष्टीमध्ये सुधारणा होऊ लागली. तशी महात्मा बसवेश्वरांच्या विचारांची ओळख लहानपणीच झाली होती. पण काही दिवसांपूर्वी नांदेडच्या शासकीय आयुर्वेद महाविद्यालयात महात्मा बसवेश्वरांच्या जयंती निमित्त व्याख्यान द्यायचे होते. तेंव्हा विचारांत अजून भर पडावी म्हणून काही पुस्तकं खरेदी केली व वाचली. महात्मा बसवेश्वरांच्या जीवनावरील मला आवडलेले पुस्तक म्हणजे ‘महात्मा बसवेश्वर व कार्लBy
6th April 2020 | 4min Read आपल्या आवडत्या लेखकाला ऐकायला मिळण ही खरी तर एक पर्वणी असते परंतू देशाच्या किंवा राज्याच्या विविध ठिकाणी आयोजित कार्यक्रमांना जे यापूर्वी होऊन गेलेले आहेत त्यांना आपण मुकलेलो असतो. परंतु मग जर त्या त्या ठिकाणी झालेली व्याख्याने पुस्तक रूपाने आपल्याला वाचायला मिळाली तर किती छान. आणि याच प्रकारे मी आत्ता ज्या पुस्तकाची आपल्याला माहिती देतोय ते पुस्तक अंधाराचे बुरुज ढासळतील हे डॉ.आ. ह.साळुंखे सरांच्या वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या दहा व्याख्यानांच संकलन पुस्तक रुपात प्रकाशितBy
5th April 2020 | 8min Read भव्य-दिव्य सेट, विद्युत रोषणाईचा झगमगाट, न मोजता येतील एवढे खाण्याचे पदार्थ, ‘अबबं! हे काय, नवरदेव तर चक्क हत्तीवरून येतोय अन् नवरी राजेशाही थाटात पालखीतून येतेय’. हे वर्णन कुठल्या पिक्चर मधलं नाही, तर हे आहे एका श्रीमंतांच्या मुलाच्या लग्नातील. हौस म्हणून असो किंवा प्रतिष्ठेचा प्रश्न म्हणून असो, आजकाल लाखो करोडो रुपयांचा चुराडा करून भव्यदिव्य लग्न होतात. परंतु गावाच्या कडेला पाल (तंबू) ठोकून राहणारा, एका गावाहून दुसऱ्या गावाला फिरणारा घिसाडी असेल किंवा पाथरवट असेल.By
2nd April 2020 | 6min Read साधारण २० मार्चपासून मी सध्याच्या कोरोना परिस्थितीमुळे घरीच आहे. Work From Home (WFH) करतोय, रोज बातम्या पाहून चिंता पण वाटते ह्या संकटाची. पहिले दोन – तीन दिवस मजेत गेले पण नंतर वेळ जात नवता कारण एवढं घरी राहायची सवयच नाही कधी आणि बाहेर पडूही शकत नाही. घरच्यांसोबत गप्पा होतच आहेत, अग्दी जुने सगळे फोटो अल्बम काढून बघून झाले. सगळ्या नातेवाईकांना फोन करून झाले. Amazon, Netflix सुद्धा बघून झालं. पत्ते खेळून झाले,By
28th March 2020 | 6min Read औरंगाबाद येथे काही दिवसांपूर्वी दिनांक १४ व १५ मार्च २०२० रोजी एक चित्र प्रदर्शन भरलेलं होतं. दर्दी रसिक, शहराबाहेरील कलाप्रेमी आवर्जून या ठिकाणी भेटी देत होते. २ दिवस असंख्य लोकं या ठिकाणी भेट देऊन गेले आणि याला कारण होतं ते म्हणजे व्याख्यान, शिक्षकी पेशा व कला यांच्या जोरावर विजय गवळी यांनी प्रेमाने जोडलेली माणसं. “निश्चयाचे बळ | तुका म्हणे हेचि फळ |” या जगद्गुरु तुकोबारायांच्या अभंगातील शब्दनशब्द जगून गवळी सरांनी व्यक्ती चित्रांची कला ही आत्मसात केली. याचीBy
27th March 2020 | 6min Read गणेशोत्सवाच्या काळात आमच्या येथे वेगवेगळी गणेश मंडळं रात्री व्हि.सी.आर. आणून पिक्चर दाखवायचे. दुपारी शाळा सुटली की आम्ही सगळे गणेश मंडळासमोर आज कोणता पिक्चर आहे ते बघून यायचो. त्यातील हाणामारीचा जो पिक्चर असायचा तिथं जाऊन बसायचो. यात आमची आवड होती ती म्हणजे सनी देओल, दे मार पिक्चर. यात विशेष आवडायचा तो पिक्चर म्हणजे ‘नरसिंहा’. यात पहिल्यांदा ओळख झाली ती ‘बाप जी’ ची. दमदार आवाजाचा खतरनाक ओम पुरी. पुढे पुढे अभिनय, संवाद फेक, स्टोरीBy
25th March 2020 | 6min Read Black & White ला आपण मराठीत कृष्णधवल असं म्हणतो. मी काही दिवस अक्लूजमध्ये माझ्या फार्म हाऊस येथे आहे. बरेच black/white फोटोज् मी काढले अन् विचार करता करता काही लिहिले. Black/White सिनेमे किंवा फोटोज् चा काळ बऱ्यापैकी आपल्या पिढीने बघितला. ते सारे सोनेरी दिवस होते की काय असंच आता वाटतंय. स्वातंत्रपूर्व काळापासून ते अग्दी १९८२ पर्यंत म्हणजे भारतात त्यावेळेस एशियाई खेळ झाले तो पर्यंत कृष्णधवलचाच काळ होता असं म्हणायला हरकत नाही. सिनेमा, टिव्हीBy
23rd March 2020 | 2min Read सध्या कोरोना विषाणू जगभर आहे. जगातील खूप साऱ्या गोष्टी ठप्प झालेल्या दिसत आहेत. पुढील काही महिने आपल्या सर्वांसाठीच कठीण आहेत. सरकार व यंत्रणा त्यांच्या परीने सर्व क्षमतेने कार्यरत आहे. काम करत आहे. आपल्या सर्वांनाच मोठी शिकवण या काळात भेटत आहे. मी अजिबात ‘ग्यान’ वगैरे देणार नाहीये. सहज वाटलं म्हणून लिहितोय. Quarantine/Isolation अशा काही गोष्टींशी आपला तसा नविनच परिचय झालाय. आता यात काय करायचे आणि कसं करायचे हा मोठा प्रश्न सर्वांना आहेच. परंतु- 1
- 2